
स्पर्धा परीक्षा आणि सेट नेट मार्गदर्शन केंद्र
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आणि सेट नेट मार्गदर्शन वर्गाची सुरवात Career guidance Cell अंतर्गत २००७ पासून करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना विविध व्यक्तिमत्व विकासाच्या व नोकरी विषयक संधी उपलब्ध करून देण्या बरोबरच त्या विषयाची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करणे हे या केंद्राचे ध्येय आहे. प्राचार्य डॉ. बी.व्ही. लोणीकर यांच्या मार्गादार्षानिखाली महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक यांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. तसेच विविध क्षेत्रातील विषयाचे तज्ञ , अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शनही वेळोवेळी या केंद्रेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते.
उद्दिष्ट्ये
१) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती देवून त्यांच्यातील स्पर्धा परीक्षेची भीती दूर करून आत्मविश्वास वाढविणे.
२) ग्रामीण/ महाविद्यालीन विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास , चिकाटी , जिज्ञासूपणा , शोधकवृत्ती विकसित करणे.
३) स्वयं अध्यन कौशल्य विकसित करणे.
४) अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून संदर्भ व माहितीचे दालन याची ओळख उपयोगिता व हाताळणी याबाबत सक्षम करणे.
५) महाविद्यालीन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व नोकरी विषयक संधीची माहिती देणे.
६) सराव परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे.
१) मा. अरविंद इनामदार ----> माजी पोलीस आयुक्त
२) मा. रवींद्र सेनगावकर -----> जिल्हा पोलीस अधीक्षक (बीड)
३) मा. डॉ. शैलेंद्र देवळानकर -----> S.N.D.T. College, Mumbai
४) मा. किरवले महादेव -----> तहसीलदार
५) मा.शेख रफिक -----> I . P . S .
६) मा.लता फड -----> Dy SP
७) मा.ईश्वर जोगदंड -----> Development Officer
८) मा. स्वाती भोर -----> Dy SP
९) मा.प्रसाद दादा चिक्षे -----> संचालक ज्ञानप्रबोधिनी , अंबाजोगाई
१) डॉ. कुलकर्णी बी.जी. इतिहास
२) प्रा.सोनवलकर आर.एस. राज्य घटना
३) डॉ. शैलजा बरुरे केंद्र व राज्य कायदेमंडळ
४) डॉ. कुलकर्णी एम.बी. राज्यशास्त्र
५) प्रा.पालमकर डी.डी अर्थशास्त्र
६) प्रा.किरण चक्रे भूगोल
७) प्रा.अशोक खोबरे आय.टी / भूगोल
८) प्रा.अर्चना काळे लोकप्रशासन
९) प्रा. एच.व्ही. देशमुख समाजसुधारक
१०) डॉ.प्रविण भोसले पोलीस भरती पूर्व तयारी
११) प्रा.चौरे एम.बी. आय.टी / चालू घडामोडी
अ क्र अभ्यासक्रमांचे नाव कालावधी विद्यार्थी संख्या
१. राज्यसेवा पूर्व परीक्षा ०६ महिने ६०
२. PSI / STI ०६ महिने ५०
३. तलाठी / ग्रामसेवक / लिपिक पूर्व परीक्षा ०२ महिने ५०
४. पोलीस भारती पूर्व प्रशिक्षण ०३ महिने ५०
५. शिक्षक पदाची भरतीपूर्व वर्ग ०३ महिने २५
६. BSRB ०४ महिने २५
७. Staff Selection Commission ०९ महिने २५
मार्गदर्शक प्राध्यापक
१. डॉ. डोंगरगावकर कपिल वाणिज्य
२. प्रा. ममता राठी वाणिज्य
३. प्रा. सोनटक्के रमेश Sociology
४. प्रा. बडे दिलीप हिंदी
५. प्रा. चक्रे किरण Military science
६. प्रा. काळे अर्चना Pub adm
७. प्रा. रउफ अब्दुल उर्दू
८. प्रा. चौधरी अजय संगणक शास्त्र
९. प्रा. जोशी आनंद संगणक शास्त्र
१०. डॉ. कुलकर्णी संपदा ड्रामा
१२. प्रा. हंडीबाग यशवंत इंग्लिश
डॉ. कुलकर्णी एम.बी.
केंद्र संचालक
सेट / नेट मार्गदर्शन केंद्र